पंचांग
आज मिती फाल्गुन शुद्ध प्रयोदशी ०७.१७ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४५. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग शूल चंद्र राशी सिंह भारतीय सौर ३ चैत्र शके १९४५. शनिवार दिनांक २३ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३९ वा. मुंबईचा चंद्रोदय ०५.२५ वा. संध्याकाळी मुंबईचा सूर्यास्त ०६.५० वा. मुंबईचा चंद्रास्त ०६.०४ वा. उद्याची राहू काळ ०९.४२ वा. ते ११.१३ वा., जागतिक हवामान दिन, शहीद दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष - वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत राहा. |
|
वृषभ : नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते. |
|
मिथुन : धनप्राप्ती होईल. |
|
कर्क : कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. |
|
सिंह : आर्थिक नियोजन करा. |
|
कन्या : कार्यमग्न राहा. |
|
तूळ : प्रयत्न कमी पडू देऊ नका. |
|
वृश्चिक : घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. |
|
धनू : आर्थिक व्यवहार सावधानतेने करा. |
|
मकर : हितशत्रू डोके वर काढू शकतात. |
|
कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. |
|
मीन : कार्य सिद्धीचा आनंद मिळेल. |