Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक २९ मार्च २०२४.

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४५. चंद्र नक्षत्र विशाखा. योग वज्र. चंद्र राशी तूळ १४.०८ पर्यंत नंतर वृश्चिक भारतीय सौर ९ चैत्र शके १९४५. शुक्रवार दिनांक २९ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३४ वा., मुंबईचा चंद्रोदय १०.२३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ वा., मुंबईचा चंद्रास्त ०८.५० वा. सकाळी, राहू काळ ११.११ ते १२.४३ गुड फ्रायडे.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - आर्थिक आवक उत्तम राहू शकते.
वृषभ : मनावरचा ताण जाईल.
मिथून : जीवनसाथीसोबत चांगले संबंध राहतील.
कर्क : व्यवसायातील अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल.
सिंह : प्रेमात यश संपादित करता येईल.
कन्या : खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक.
तूळ : नोकरीत प्रगती होईल.
वृश्चिक : आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आवश्यक.
धनू : अचानक धनलाभ होईल.
मकर : महत्त्वाची कामे त्वरित करावी लागतील.
कुंभ : कायद्याची बंधने पाळा.
मीन : कौटुंबिक सौख्य मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६