Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४.

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग विषकंभ. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २१ चैत्र शके १९४६ बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.२४ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.२३ वा. मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ वा. मुंबईचा चंद्रास्त ०८.४२ वा., राहू काळ १२.३९ ते ०२.१३. चंद्र दर्शन, संत झुलेलाल जयंती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन.


दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ : व्यवसायात उलाढाल वाढेल.
मिथुन : कामकाजात प्रगती होईल.
कर्क : विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता.
सिंह : मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील.
कन्या : एका वेळेस अनेक कामे करणे टाळा.
तूळ : चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल.
वृश्चिक : बोलण्यावर नियंत्रण आवश्यक.
धनू : निरनिराळ्या लाभांनी लाभान्वित व्हाल.
मकर : एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कुंभ : महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा.
मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६