चुकूनही घरात असे मनी प्लांट लावू नका, नाहीतर व्हाल कंगाल

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात लावणे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे घराची भरभराट होते असं म्हणतात. ज्या घरात मनी प्लांट असते त्या घरात कधीही आर्थिक त्रास होत नाही.

अनेक लोकांच्या मनात असा संभ्रम आहे की हे झाड चोरून लावल्यास याचे फायदे मिळतात. चोरी केलेले मनी प्लांट घरात लावल्याने भरभराट होते असे मानले जाते.

मात्र असे अजिबात करू नये. कधीही घरात चोरी करू मनी प्लांट लावू नये.

वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीने असे काम करू नये. यामुळे फायद्याच्या जागी नुकसानच सोसावे लागू शकते.

घरात चोरी केलेले मनी प्लांट लावल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार नेहमी नर्सरीमधून खरेदी केलेले मनी प्लांट घरात लावले पाहिजे.

तर मनी प्लांट कोणालाही गिफ्ट करू नये. असे केल्याने घरातील सुख दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे