Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४.

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया ०७.४६ नंतर तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग वरियान. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर ६ वैशाख शके १९४६ शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१३, मुंबईचा चंद्रोदय ०९.१५, मुंबईचा सूर्यास्त ०६.५९, मुंबईचा चंद्रास्त ०७.३१, राहू काळ ११.०० ते १२.३६. श्री श्रीधर स्वामी पुण्यतिथी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील.
वृषभ : घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील, धनलाभ होईल.
मिथुन : सावधानतेने राहणे गरजेचे ठरेल.
कर्क : नोकरी-व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल.
सिंह : आपली मते इतरांवर लादू नका, होणारे वादविवाद टाळा.
कन्या : कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात गैरसमज होऊ शकतात.
तूळ : मैत्रीत व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून अलिप्त राहा.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात.
धनू : नवीन कामांची आखणी कराल.
मकर : कोणावरही अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकते.
कुंभ : आर्थिक लोभाच्या मोहाला बळी पडू नका.
मीन : आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकारा.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५