पंचांग
आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ चंद्र राशी मकर भारतीय सौर वैशाख ११ शके १९४६. बुधवार, दिनांक १ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१० वा. मुंबईचा चंद्रोदय ०१.४८ वा. उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० वा. मुंबईचा चंद्रास्त १२.१५ वा. राहू काळ १२.३५ ते ०२.११ महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, मराठी राजभाषा दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष : सकारात्मक विचार मनामध्ये राहतील.
|
|
वृषभ : आर्थिक लाभ होतील. |
|
मिथुन : वैवाहिक सुख मिळेल. |
|
कर्क : मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते. |
|
सिंह : सामाजिक पत- प्रतिष्ठा वाढेल. |
|
कन्या : कुटुंब, परिवारातील वातावरण आनंदी राहील. |
|
तूळ : कार्यानिमित्त जवळचे प्रवास करू शकता. |
|
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. |
|
धनू : कार्यक्षेत्रातून समाधान देणाऱ्या वार्ता मिळतील. |
|
मकर : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. |
|
कुंभ : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. |
|
मीन : नोकरी, व्यवसाय, धंद्यात अनुकूलता लाभेल. |