पंचांग
आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शुक्ल. चंद्रराशी मकर, भारतीय सौर १२ वैशाख १९४६. गुरुवार, दिनांक २ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०१, मुंबईचा चंद्रोदय ०२.३० उद्याची. मुंबईचा चंद्रास्त ०१.१६, राहू काळ ०२.११ ते ०३.४८.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष : आज आपण खूप धाडसी असाल, आक्रमकही असाल.
|
|
वृषभ : आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे. |
|
मिथून : आज आपला दृष्टिकोण सकारात्मक असेल. |
|
कर्क : घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. |
|
सिंह : सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. |
|
कन्या : अनावश्यक खर्च होऊ शकतो. |
|
तूळ : नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत. |
|
वृश्चिक : व्यावसायिक पातळीवर प्रगती. |
|
धनू : आपण घेतलेले निर्णय बरोबर असणार आहेत. |
|
मकर : आज आपण फार दक्ष असणे आवश्यक आहे. |
|
कुंभ : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. |
|
मीन : आज नोकरी-व्यवसायामध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे. |