पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र मार्गशीर्ष १०.१४ नंतर आर्द्रा योग सुकर्मा चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २१ वैशाख शके १९४६. शनिवार दि. ११ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०५ वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.०४ वा. मुंबईचा चंद्रोदय ०८.३७ वा. मुंबईचा चंद्रास्त १०.३६ वा. राहू काळ ०९.२० ते १०.५७. विधायक चतुर्थी, श्री रामानुजाचार्य जयंती.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष : आर्थिक फायदा होईल.
|
|
वृषभ : आर्थिक नियोजन उत्तम असेल. |
|
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. |
|
कर्क : व्यवहार करताना भावनेचा विचार करू नका. |
|
सिंह : प्रवासाचा योग आहे. |
|
कन्या : आर्थिक बाजू बळकट राहील. |
|
तूळ : नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. |
|
वृश्चिक : निरनिराळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल.
|
|
धनू : चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष करा. |
|
मकर : समाजसेवा करण्यास खूप वेळ द्यावा लागेल. |
|
कुंभ : प्रॉपर्टीच्या कामांकडे लक्ष द्यावे लागेल. |
|
मीन : धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. |