Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक १६ मे २०२४.

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी ०६.२२ पर्यंत नंतर नवमी शके १९४६ चंद्र नह मघा योग ध्रुव ०८.२२. चंद्र राशी सिंह भारतीय सौर २६ वैशाख शके १९४६. गुरुवार, दिनांक १६ मे २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०३, मुंबईचा चंद्रोदय ०१.१५, मुंबईचा चंद्रास्त ०२.०७. राहू काळ ०२.१२ ते ०३.५० पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, खग्रास चंद्रग्रहण, पौर्णिमा समाप्ती सकाळी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यवसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या.
वृषभ : नैराश्य घालवणारा दिवस.
मिथुन : मालमत्ताविषयक निर्णय होतील.
कर्क : छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे.
सिंह : नियोजन केल्यामुळे कामे सुरळीत, व्यवस्थित होतील.
कन्या : नोकरी व्यवसायातून आपणास सावध राहावे लागणार आहे.
तूळ : प्रगतीने आनंदून जाल.
वृश्चिक : कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार आहे.
धनू : एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल.
मकर : अडचणींवर मात कराल.
कुंभ : आज जास्त धावपळ करू नका.
मीन : नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६