पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध दशमी ११.२४ पर्यंत नंतर एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग हर्षण चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २८ वैशाख शके १९४६. शनिवार, दिनांक १८ मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ६.०२ वा. मुंबईचा सूर्यास्त ७.०७ वा. मुंबईचा चंद्रोदय २.५० वा. मुंबईचा चंद्रास्त ३.०८. राहू काळ ९.१८ ते १०.५६.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष : जोडीदाराची साथ चांगली राहील. |
|
वृषभ : बचतीच्या दृष्टिकोनाने विचार करा. |
|
मिथुन : व्यापार-व्यवसायाकडे थोडे जास्तच लक्ष द्यावे लागेल. |
|
कर्क : कामाचा ताण वाढेल. |
|
सिंह : कामाचे नियोजन करण्यासाठी वेळ द्या. |
|
कन्या : आपलेच लोक नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. |
|
तूळ : मन प्रसन्न राहील. |
|
वृश्चिक : स्वतःच्या कामांसाठी खूप धावपळ करावी लागेल. |
|
धनू : विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाच्या संधी मिळतील. |
|
मकर : आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे. |
|
कुंभ : भावंडांशी सुसंवाद होतील. |
|
मीन : जास्त लांबचे प्रवास करू नका. |