Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २३ मे २०२४.
May 23, 2024 05:00 AM
पंचांग
आज मिती वैशाख पौर्णिमा १९.२२ पर्यंत नंतर प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा ०९.१४ नंतर अनुराधा योग परिघ. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २ ज्येष्ठ शके १९४६. गुरुवार दिनांक २३ मे २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ७.०९, मुंबईचा चंद्रोदय ०७.०७, मुंबईचा चंद्रास्त नाही, राहू काळ ०२.१३ ते ०३.५२. बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान आरंभ, कुर्म जयंती, पुष्टीपती विनायक जयंती, पौर्णिमा समाप्ती ०७.२२
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : उत्पन्नात वृद्धी.
वृषभ : महत्त्वाच्या कामात यश लाभेल.
मिथुन : स्वतःच्या हिंडणे-फिरणे यावर नियंत्रण ठेवा.
कर्क : पती-पत्नीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे.
सिंह : आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता.
कन्या : नोकरीमध्ये बारीक-सारीक कटकटीपासून सावध राहणे.
तूळ : आजचा दिवस आपणास फायद्याचा जाणार आहे.
वृश्चिक : व्यवसायासाठी बाहेर प्रवास करावा लागणार आहे.
धनू : खूप दिवसांनी आपले महत्त्वाचे काम होणार आहे.
मकर : व्यापार-व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल.
कुंभ : आक्रमक होऊ नका, अन्यथा चुकीचे निर्णय होऊ शकतात.
मीन : कार्यक्षेत्रात आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.