Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४.

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र शततारका. योग विष्कंभ. चंद्र राशी कुंभ भारतीय सौर १० ज्येष्ठ शके १९४६. शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१२ वा. मुंबईचा चंद्रोदय ०१.४९ वा. उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०१.०९ वा. राहू काळ १०.५७ ते १२.३६. अहिल्याबाई होळकर जयंती तारखेप्रमाणे.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे.
वृषभ : कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे.
मिथुन : प्रवासासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे.
कर्क : आपल्या कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
कन्या : आरोग्याची चिंता असण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.
वृश्चिक : बुद्धिजीवी लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे.
धनू : नवीन करार किंवा एखादा प्रकल्प घेण्याचे पूर्णपणे टाळा.
मकर : जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे.
कुंभ : जवळच्या व्यक्तींशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
मीन : नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६