पंचांग
आज मिती वैशाख कृ. त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग शोभणनंतर अतिगंड. चंद्र रास मेष, भारतीय सौर १४ जेष्ठ शके १९४६. मंगळवार, दि. ४ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा., मुंबईचा सूर्यास्त ०७.१३ वा., मुंबईचा चंद्रोदय ०४.३४ वा., मुंबईचा चंद्रास्त ०५.०८ वा., राहू काळ ०३.५५ ते ०५.३४. भौम प्रदोष, शिवरात्री, त्रयोदशी वर्ज.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष : प्रवास टाळणे इष्ट.
|
|
वृषभ : भरपूर आत्मविश्वास असेल. |
|
मिथुन : कामामध्ये थोडेफार बदल फायदेशीर आहेत. |
|
कर्क : नवी कामे मिळण्याची शक्यता आहे. |
|
सिंह : उत्साह आणि उमेद कमी वाटण्याची शक्यता आहे. |
|
कन्या : वैवाहिक जीवनात विसंवाद होण्याची शक्यता आहे. |
|
तूळ : प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. |
|
वृश्चिक : आपणास समाधान लाभेल. |
|
धनू : कौटुंबिक सौख्य लाभेल. |
|
मकर : नातेवाईक किंवा भावंडं यांना मदत करावी लागेल. |
|
कुंभ : दैनंदिन कामे सुरळीतपणे होतील. |
|
मीन : व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार आहे. |