Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ८ जून २०२४.

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शु. द्युतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग गंड. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर १८ ज्येष्ठ शके १९४६. शनिवार, दिनांक ८ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१५ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.२१ वा. मुंबईचा चंद्रास्त ०९.१७ वा., राहू काळ ०९.१८ ते १०.५८. रंभाव्रत, मुस्लीम जिल्हेज मसारंभ. चांगला दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रसन्नता मिळेल.
वृषभ : आत्मविश्वासाने कामे करा.
मिथुन : नोकरी-व्यवसायात वृद्धी होणार आहे.
कर्क : अपेक्षित लाभ मिळणार आहे.
सिंह : सकारात्मक विचारांना सहयोगी प्राधान्य देतील.
कन्या : कोणत्याही प्रकारची चिंता करू नका.
तूळ : नियोजन नीट करावे.
वृश्चिक : आपली कामे सहजतेने कराल.
धनू : मनोबल वाढवणारी एखादी घटना घडणार आहे.
मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील किंवा संदेश मिळतील.
मीन : सातत्याने कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६