Central Railway : मध्य रेल्वे चालवणार ४ सामान्य श्रेणीच्या डब्यांसह ८४ मेल/एक्स्प्रेस गाड्या

मुंबई : रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या (Central Railway) ४ सामान्य श्रेणीचे डबे अधिक १ सामान्य श्रेणी, लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन प्रत्येकी ८४ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Railway)


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस : ८ डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून, तर १० डिसेंबर पासून भुवनेश्वर येथून, गाडी क्रमांक १२१०५/१२१०६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस: ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून,दि. ०९.१२.२०२४ पासून गोंदिया येथून. ट्रेन क्रमांक ११०५७/११०५८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- अमृतसर एक्सप्रेस, दि. ०८.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून, दि. ११.१२.२०२४ पासून अमृतसर येथून. ट्रेन क्रमांक २२१५९/२२१६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - चेन्नई एक्सप्रेस दि. १३.१२.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून, दि. १४.१२.२०२४ पासून चेन्नई येथून. ट्रेन क्रमांक ११०१७/११०१८ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - कराईकल एक्सप्रेस. दि.०७.१२.२०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईकडून येथून सुटणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म