Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, १५ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती आश्विन शुद्ध त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योगवृद्धी, चंद्र राशी मकर २१.१५ पर्यंत, भारतीय सौर २३ अश्विन शके१९४६, मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३२, मुंबईचा सूर्यास्त ०६.१५, मुंबईचा चंद्रोदय ०४.४५, मुंबईचा चंद्रास्त ०५.०३ उद्याची, राहू काळ ०३.१९ ते ०४.४७. प्रदोष, भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन, राष्ट्रीय विद्यार्थी दिन, जागतिक अंध दिन, भौम प्रदोष.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपल्याला अपेक्षित असलेले महत्त्वाचे बदल घडू शकतात.
वृषभ : निर्माण झालेल्या अडचणींवर मात कराल.
मिथुन : मनासारखी धनप्राप्ती होऊ शकते.
कर्क : कार्यक्षेत्रात इतरांच्या मताला प्राधान्य द्या.
सिंह :पुढील नियोजनासाठी उत्साही राहाल.
कन्या : आपले ज्ञान अद्यावत ठेवल्यामुळे फायदा होऊ शकेल
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
वृश्चिक : संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे.
धनू : चांगल्या बातम्या कानावर पडतील.
मकर : स्वतःचे निर्णय उपयोगी पडतील
कुंभ : अनेक कामांमध्ये यश मिळेल

मीन : कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीचा फायदा होईल.
Comments
Add Comment

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६