Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी योग सिद्ध, चंद्र राशी मेष, भारतीय सौर २७ अश्विनी शके १९४६, शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.३४, मुंबईचा सूर्यास्त ०६.१२, मुंबईचा चंद्रोदय ०७.४१, मुंबईचा चंद्रास्त ०८.१८, राहू काळ ०९.२८ ते १०.५५. संत महाराज बाळेकुंद्रे समाधी उत्सव बेळगाव.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण होतील
वृषभ : शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
मिथुन : तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील.
कर्क : हाती घेतलेल्या सर्व प्रकारच्या कामात सुयश लाभेल.
सिंह : आत्मविश्वास वाढेल, उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण कराल.
कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.
तूळ : उत्साह व आनंददायक घटना घडतील.
वृश्चिक : व्यसने व जुगारसदृश व्यवहार यांच्यापासून अलिप्त राहा.
धनू : अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.
कुंभ : व्यवसाय धंद्यात महत्त्वाचे करार-मदार होऊ शकतात.
मीन : भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत होऊ शकेल.
Comments
Add Comment

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६