Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४
October 24, 2024 04:08 AM
पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण अष्टमी शके १९४६ चंद्र नक्षत्र पुष्य. योग साध्य, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर ०२ कार्तिक शके १९४६, गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा सूर्यास्त ०६.०९, मुंबईचा चंद्रोदय ००.३३ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०१.२०, राहू काळ ०१.४९ ते ०३.१५. कलाष्टमी, गुरुपुष्यामृत योग.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : सामाजिक कार्यात भाग घ्याल.
वृषभ : भाग्याची साथ मिळेल.
मिथुन : जुनी मित्र-मैत्रिणी भेटतील.
कर्क : कुटुंबात आनंदी वातावरण, याचा लाभ मिळेल.
सिंह : कौटुंबिक समाधान मिळेल. मुलांकडून शुभवर्तमान समजेल.
कन्या :अपेक्षित पत्रव्यवहार साध्य होईल.
तूळ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
वृश्चिक : आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल.
धनू : समाजातील गुरुतुल्य व्यक्ती भेटतील
मकर : महत्त्वाची व मोठी कार्य गतीमान होतील.
कुंभ : कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल.