Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,गुरुवार ३१ ऑक्टोबर २०२४

पंचांग


आज मिती आश्विन कृष्ण चतुर्दशी शाखे १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग विषकंभ, चंद्र राशी कन्या ११.१५ पर्यंत नंतर तूळ, भारतीय सौर ९ कार्तिक शके १९४३ म्हणजेच गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३८, मुंबईचा सूर्यास्त ०६.०५, मुंबईचा चंद्रोदय ०६.१८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.१८, राहू काळ ०१.४७ ते ०३.१३. नरक चतुर्दशी १५.५२ पर्यंत नंतर अमावस्या. सरदार पटेल जयंती, अमावस्या प्रारंभ ०३.५२.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नव्या ओळखीतून लाभ होईल.
वृषभ :अनुकूल घटना घडतील.
मिथुन : व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढले असेल.
कर्क : प्रवास शक्यतो टाळलेला बरा.
सिंह : नोकरीत आपल्या कार्याचा गौरव होईल.
कन्या : मनात विचारांचे काहूर माजेल.

तूळ : कामाच्या ठिकाणी दगदग होईल.
वृश्चिक :एखाद्या उपक्रमात सहभागी व्हा
धनू : आपले अंदाज बरोबर ठरतील.
मकर : इतरांशी संवाद साधला पाहिजे.
कुंभ : सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस घ्याल.
मीन : नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी भेटतील.
Comments
Add Comment

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६