IPL 2025: सीएसके, मुंबई आणि आरसीबीसह १० संघांनी जारी केली रिटेन खेळाडूंची यादी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामाआधी मेगा लिलाव होत आहे. हा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटी अथवा डिसेंबरच्या सुरूवातीला असू शकतो. मात्र त्याआधी सर्व १० फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतेच रिटेंशनबद्दल नियम जारी केलेत. यानुसार एक फ्रेंचायजी जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करू शकते. जर एखादा संघ ६ पेक्षा कमी खेळाडूंना रिटेन करत असेल तर त्या स्थितती फ्रेंचायजीला लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्डचा वापर करण्याची संधी मिळेल.



IPL खेळाडूंची रिटेन्शन यादी


गुजरात टाइटन्स (GT)
- शुभमन गिल (१६.५ कोटी)
- राशिद खान (१८ कोटी)
- साई सुदर्शन (८.५ कोटी)
- शाहरुख खान (४ कोटी)
- राहुल तेवतिया (४ कोटी)


लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
- निकोलस पूरन ( २१ कोटी)
- मयंक यादव (११ कोटी)
- रवि बिश्नोई (११ कोटी)
- आयुष बदोनी (४ कोटी)
- मोहसिन खान (४ कोटी)


मुंबई इंडियंस (MI)
- हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी)
- सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी)
- रोहित शर्मा (१६.३० कोटी)
- जसप्रीत बुमराह (१८ कोटी)
- तिलक वर्मा (८ कोटी)


चेन्नई सुपर किंग्स(CSK)
- ऋतुराज गायकवाड( १८ कोटी)
- मथीशा पथिराना(१३ कोटी)
- शिवम दुबे (१२ कोटी)
- रवींद्र जडेजा (१८ कोटी)
- महेंद्रसिंग धोनी (४ कोटी)


सनरायजर्स हैदराबाद(SRH)
- पॅट कमिन्स (१८ कोटी)
- हेनरिक क्लासेन( २३ कोटी)
- अभिषेक शर्मा (१४ कोटी)
- ट्रेविस हेड (१४ कोटी)
- नितीश कुमार रेड्डी (६ कोटी)


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)


- विराट कोहली (२१ कोटी)
- रजत पाटीदार (११ कोटी)
- यश दयाल ( ५ कोटी)


दिल्ली कॅपिटल्स (DC)
- अक्षर पटेल (१६.५० कोटी)
- कुलदीप यादव (१३.२५ कोटी)
- ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी)
- अभिषेक पोरेल ( ४ कोटी)


कोलकाता नाईट रायडर्स(KKR)
- सुनील नरेन (१२ कोटी)
- रिंकु सिंह (१३ कोटी)
- आंद्रे रसेल (१२ कोटी)
- वरूण चक्रवर्ती( १२ कोटी)
- हर्षित राणा (४ कोटी)
- रमनदीप सिंह (४ कोटी)


पंजाब किंग्स (PBKS)
- शशांक सिंह (५.५ कोटी)
- प्रभसिमरन सिंह (४ कोटी)


राजस्थान रॉयल्स(RR)
- संजू सॅमसन (१८ कोटी)
- यशस्वी जायसवाल (१८ कोटी)
- रियान पराग (१४ कोटी)
- ध्रुव जुरेल (१४ कोटी)
- शिमरॉन हेटमायर (११ कोटी)
- संदीप शर्मा( ४ कोटी)


दरम्यान, रिटेंशनमध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, फाफ डू प्लेसिस यांना त्यांच्या संघानी रिटेन केले नाही. या सर्वांनी आयपीएलच्या मागच्या हंगामात आपापल्या संघांचे नेतृत्व केले होते.


Comments
Add Comment

IND vs ZIM Women T20 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली भारताची विजयी सलामी; झिम्बाब्वेवर 4 विकेट्सने मात!

भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघांमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. कर्णधार

IND vsNZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा; गिल, अय्यरकडे नेतृत्व

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाच्या वनडे आणि कसोटी मालिकेतील संघांची

'घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...', युजवेंद्र चहलने दारूच्या व्यसनावर धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा फिरकीपटू गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. काही ना काही त्याच्या

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात