Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार १९ नोव्हेंबर २०२४
November 19, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्थी संध्याकाळी ५.३० पर्यंत नंतर पंचमी शके १९४६, चंद्र नक्षत्र आर्द्रा योग साध्य चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २८ कार्तिक शके १९४६, मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.४८, मुंबईचा चंद्रोदय ९.२१, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रास्त १०.१६. राहू काळ ३.११ ते ०४.३५
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : जवळचा किंवा लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृषभ : व्यापार व्यवसायात मोठी उलाढाल कराल. आर्थिक फायदा होईल.
मिथुन : घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
कर्क : व्यापार व्यवसायातील अडकलेले पैसे मिळणार आहेत.
सिंह :नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे.
कन्या : मनाची हुरहुर कमी होईल.
तूळ : खर्चावर नियंत्रण हवे.
वृश्चिक : आपले विचार सकारात्मक असणार आहेत
धनू : नोकरीमध्ये मनासारखे बदल होणार आहेत.
मकर : आनंदाचे प्रवास होतील.
कुंभ : लोकांच्या वादविवादात पडू नका.
मीन : व्यापार-व्यवसायात आवक-जावक बऱ्यापैकी असणार आहे.