Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,बुधवार,२० नोव्हेंबर २०२४
November 20, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती कार्तिक कृष्णपंचमी संध्याकाळी ४.५१ पर्यंत शके १९४६, चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग शुभ चंद्र राशी मिथुन सकाळी ८.४७ पर्यंत. भारतीय सौर २९ कार्तिक शके १९४६, बुधवार २० नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा चंद्रोदय १०.२२, मुंबईचा चंद्रास्त ११.११, राहू काळ १२.२४ ते १.४७
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल.
वृषभ :नोकरीमध्ये जिद्दीने कार्यरत राहाल.
मिथुन : नोकरी- व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील.
कर्क : आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे.
सिंह : आज अनेकांशी सुसंवाद होतील
कन्या : गृहसौख्यात वाढ होणार आहे.
तूळ :आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील.
वृश्चिक : घरातील जुने वाद संपुष्टात येतील.
धनू :अडथळ्यांची शर्यत संपणार आहे.
मकर : महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या.
कुंभ : नोकरीत प्रगती होणार आहे.
मीन : लहान-सहान कारणाने आपले मन कलुषित करून घेऊ नका