Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,सोमवार, २५ नोव्हेंबर २०२४
November 25, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण दशमी शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग विषकंभ, चंद्र रास कन्या. भारतीय सौर ४ मार्गशीर्ष शके १९४६.सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५२, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय २.३७, उद्या मुंबईचा चंद्रास्त २.१६, राहू काळ ८.१५ ते ९.३८.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आपल्या व्यापार व्यवसायाला गती येणार आहे.
वृषभ : कामातील प्रगतीसाठी आपल्या जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.