Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२४
November 26, 2024 04:00 AM
पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण एकादशी शके १९४६, चंद्रनक्षत्रः हस्त, योग प्रीती चंद्र राशी कन्या भारतीय सौर ५ मार्गशीर्ष शके १९४६, मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ मुंबईचा सूर्यास्त ०५.५९ मुंबईचा चंद्रोदय ०३.२५ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०२.४६, राहू काळ ०३.१२ ते ०४.३५.उत्पत्ती एकादशी आळंदी यात्रा.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात.
वृषभ : काही बदल आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
मिथुन : आपणास भागीदाराच्या कौशल्याचा फायदा होईल.
कर्क : आपल्या प्रकृतीची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.