Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य , शनिवार, ७ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग व्याघात ८.४१ पर्यंत नंतर हर्षण. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर १६ मार्गशीर्ष १९४६. शनिवार, दिनांक ७ डिसेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५९, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय ११.५८, मुंबईचा चंद्रास्त ११.४२, राहू काळ ९.४४ ते ११.०७, चंपाषष्ठी, मार्तंड भैरव उथापन, ध्वजदिन, स्कंद षष्ठी, चांगला दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : जीवनसाथीबरोबर सूर जुळतील
वृषभ : समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
मिथुन : तरुण-तरुणींना प्रेमात यश. गैरसमज टाळा.
कर्क : व्यवसायात भरभराट होऊन नवीन कामे मिळतील.
सिंह : नव्या गुंतवणुका करू शकाल.
कन्या : आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
तूळ : कुटुंबामधून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक : वादग्रस्त प्रकरण मिटेल.
धनू : व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगती.
मकर : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता
कुंभ : कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात.

 
मीन : अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Comments
Add Comment

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६