Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, शनिवार, २५ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग ध्रुव, चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर ५ माघ शके १९४६ शनिवार, दि. २५ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४. मुंबईचा चंद्रोदय ४.२२. उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.२७, मुंबईचा चंद्रास्त २.२६, राहू काळ १०.०२ ते ११.२६, षटतीला एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा, विरभद्र महाराज पुण्यतिथी



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अडचणी दूर झाल्यामुळे आनंद आणि उत्साह यामध्ये वाढ होईल.
वृषभ : भावनेच्या भरात येऊन तडकाफडकी निर्णय घेऊ नका.
मिथुन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क : कुटुंब परिवारातून सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल.
सिंह : अनुकूलतेमुळे वाढ दिसेल. काही कामासाठी अचानक प्रवास.
कन्या : कामाची व्याप्ती वाढल्यामुळे दगदग होईल.
तूळ : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे राहील.
वृश्चिक : व्यसनांपासून दूर राहा.
धनू : परिवारामध्ये आनंद द्विगुणित होईल.
मकर : नोकरीत अनुकूलता लाभेल.
कुंभ : काही अनुकूल घटना घडल्यामुळे आनंद दिवस जाईल.
मीन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६