Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५
February 17, 2025 10:50 AM
पंचांग
आज मिती माघ कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २८ माघ शके १९४६. सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०६ मुंबईचा चंद्रोदय १०.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३९ मुंबईचा चंद्रास्त ०९.४५ राहू काळ ०८.३२ ते ०९.५९.वासुदेव बळवंत फडके पुण्यादिन, बिरबलनाथ यात्रा, मंगलूरपीर, क्रांतिवीर लहुजी साळवे पुण्यतिथि, शुभ दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : कुटुंब परिवारामध्ये शुभवार्ता मिळतील.
वृषभ : नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील अपेक्षा पूर्ण होऊ शकतात.
मिथुन : अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन निराशा जाईल.
कर्क : कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणे धोक्याचे ठरेल.
सिंह : आपले मनोरथ पूर्ण होईल. तरुण-तरुणी नेत्रदीपक यश मिळवू शकतात.
कन्या : साहित्यिक व कलाकारांना अनुकूल दिवस, भाग्योदय.
तूळ : वैयक्तिक उपक्रमातून यश व प्रसिद्धी.
वृश्चिक : गुप्त चिंता संपुष्टात येतील, परदेश गमन होऊ शकते.