Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ कृष्ण चतुर्दशी ०८.५७ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४३. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ८ फाल्गुन शके १९४३. गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४८, मुंबईचा चंद्रोदय ०५.१२ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.१९, मुंबईचा चंद्रास्त ०२.३९, राहू काळ ०४.५३ ते ०६.१९, मराठी राजभाषा दिन, दर्श अमावस्या, अमावस्या प्रारंभ सकाळी ०८.५४



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.
मिथुन : नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
कर्क : कुटुंब परिवारात भावंडांची संबंध चांगले ठेवा.
सिंह : प्रगती अथवा उन्नती होईल.
कन्या : नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील.
तूळ : भाग्याची उत्तम साथ राहील. अनेक कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : जवळच्या लोकांना दुखावू नका.
धनू : जोडीदाराची उत्तम साथ राहील. प्रवास करू नका.
मकर : प्रवासात सतर्क राहणे जरुरीचे. भावंडांशी वादविवाद नको.
कुंभ : विनाकारण चिंता करू नका. देव दर्शन घडेल.
मीन : दिवस चांगला जाईल. आवडत्या मित्रमंडळींच्या सहवासात वेळ जाईल.
Comments
Add Comment

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६