केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १० एप्रिलपासून अमेरिका दौ-यावर

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या १० एप्रिलपासुन आठ दिवसांच्या अमेरिका दौ-यावर रवाना होत आहेत. रामदास आठवले हे १० ते १७ एप्रिल असा 8 दिवसांचा अमेरिका दौरा करणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी ते अमेरिका दौ-यावर रवाना होणार आहेत.

संयुक्त राज्य महासंघ (युनोतर्फे) न्युयॉर्क येथील मुख्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवात जगभरातील मान्यंवर उपस्थित राहणार आहेत. युनोतील मुख्यालयात साजरा होणा-या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवास भारतातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


अमेरिका दौ-यात रामदास आठवले हे न्युयॉर्क मधील कोलंबिया विश्वविद्यापीठाला भेट देणार आहेत.अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि अन्य शहरांना ते भेटी देणार आहेत. अमेरिकेतील आंबेडकरी विचारवंत, पत्रकार तसेच अमेरिकेतील अनिवासी भारतीय नागरिक ; उद्योजक ; बौद्ध विचारवंत आणि अभ्यासक यांच्याशी रामदास आठवले संवाद साधणार आहेत.

Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून