Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ८ मे, २०२५
May 8, 2025 12:01 AM
पंचांग
आज मिती वैशाख शुद्ध एकादशी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग हर्षण, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १८, वैशाख शके १९४७ म्हणजेच गुरुवार दिनांक ८ मे, २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०७, मुंबईचा सूर्यास्त ७.०३, मुंबईचा
चंद्रोदय ३.३९ मुंबईचा चंद्रास्त ३.४९, उद्याची राहू काळ २.१२ ते ३.४९, मोहिनी एकादशी, रविंद्रनाथ टागोर जयंती, जागतिक रेडक्रॉस दिन, शुभ दिवस-दुपारी १२.२९ नंतर
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आरोग्य चांगले राहील.
वृषभ : काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
मिथुन : अनावश्यक खर्च टाळलेले बरे.
कर्क : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
सिंह : पैशाचा ओघ चांगला राहील, भाग्याची उत्तम साथ राहील.
कन्या : आपले मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
तूळ : काही वेळेस महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.