दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण षष्ठी ०६.१४ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग ब्रह्म, चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार दिनांक १९ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०२, मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ००.४७ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ११.२४, राहू काळ ०७.४० ते ०९.१८, धनिष्ठानवकारंभ, सायंकाळी ०७.२९ नंतर

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.
वृषभ : आनंदाचे वातावरण राहणार आहे.
मिथुन : मानसिक उत्साह वाढेल.
कर्क : कामे मार्गी लागतील.
सिंह : हातातील कामे वेगाने पूर्ण कराल.
कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.

तूळ : स्पर्धकांवर मात करता येईल.
वृश्चिक : नावलौकिक मिळेल.
धनू : प्रवासाचे योग आहेत.
मकर : प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल.
कुंभ : दिवस आनंदात जाईल.
मीन : व्यवसायात नवीन बदल करू शकाल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५