दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २३ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा, योग प्रीती, चंद्र राशी मीन. भारतीय सौर २ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच शुक्रवार दि. २३ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०१ मुंबईचा सूर्यास्त ७.०८, मुंबईचा चंद्रोदय ३.२१, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ३.१५, राहू काळ १०.५६ ते १२.३५, अपरा एकादशी, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कामातील अडथळे दूर होतील.
वृषभ : मनावरील ताण निघून जाणार आहे.
मिथुन : आर्थिक लाभ होणार आहेत.
कर्क : प्रगतीला पोषक वातावरण असणार आहे.
सिंह : मनावर उगाचच ताण असण्याची शक्यता आहे.
कन्या : व्यवसायामध्ये चांगले वातावरण असणार आहे.
तूळ : सरकारी कामे करून घ्या. अडचणी जाणवणार नाहीत.

वृश्चिक : सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे.
धनू : आर्थिक फायदे मिळतील.
मकर : नवीन मार्ग मिळतील.
कुंभ : मानसिक चिंता वाटणार आहे.
मीन : नवीन योजना कार्यान्वित होऊ शकतात.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५