दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २४ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग आयुष्यमान, चंद्र राशी मीन. भारतीय सौर ३ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच शनिवार, दिनांक २४ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.०९ मुंबईचा चंद्रोदय ०४.०३ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०४.१७ राहू काळ ०९.१८ ते १०.५६ शनि प्रदोष, शुभ दिवस-सायंकाळी-०७;२१ पर्यन्त.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : यशप्राप्ती मिळणार आहे.
वृषभ : ग्रहमानाची साथ लाभणार आहे.

मिथुन : नोकरीत अनुकूलता लाभेल.

कर्क : धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे
सिंह : नवीन प्रयोग सफल होतील.
कन्या : कामाचे स्वरूप बदलू शकते.
तूळ : धनप्राप्तीचे योग आहेत.
वृश्चिक : धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल.
धनू : मनस्तापाची शक्यता.
मकर : आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करू नका.
कुंभ : नोकरीबाबतच्या समस्या मिटतील.
मीन : घरामध्ये एखादे कार्य घडेल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५