उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली नालेसफाईची पाहणी

मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्य क्षेत्रातील चुनाभट्टी, कुर्ला पूर्व विभागातील नाले सफाईच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथे सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिकेला दिले.



याप्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आमदार तुकाराम काते व बृहन्मुंबई महापालिकेचे उप आयुक्त अभिजीत बांगर आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की पावसाळा सुरू होण्याच्या मार्गांवर असून नाले साफसफाई वेळेत आणि योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि उपनगरातील नाले सफाईच्या कामांकडे लक्ष दिले आहे.
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म