दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३ जून, २०२५

पंचांग


आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाफाल्गुनी, योग हर्षण, चंद्र राशी सिंह मंगळवार दिनांक ३ जून २०२५, सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१३, चंद्रोदय १२.४६ चंद्रास्त ०१.२१ उद्याची राहू काळ ०३.५४ ते ०५.३३, दुर्गाष्टमी, शुभ दिवस सकाळी - ९.१० नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आर्थिक लाभ चांगले होतील.
वृषभ : मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन : दिवस आपल्यासाठी शुभ आहे.
कर्क : रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सिंह : जोडीदाराशी चांगले पटेल.
कन्या : आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
तूळ : प्रवास शक्यतो टाळा.
वृश्चिक : आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
धनू : नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मकर : व्यवसायातील उलाढाली वाढणार आहे.
कुंभ : दिवस इच्छा पूर्ण करण्याचा आहे.
मीन : दगदग होईल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५