दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ४ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग वज्र, चंद्र रास सिंह ०७.३५पर्यंत नंतर कन्या, बुधवार दिनांक ४ जून २०२५ सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१३ चंद्रोदय ०१.३५, चंद्रास्त ०१.५२ उद्याची राहू काळ १२.३६ ते ०२.१५, शुभदिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : एकावेळी अनेक कामं करू नका.
वृषभ : भरपूर आत्मविश्वास असणार आहे.
मिथुन : आपल्या पेंडिंग कामाला महत्त्व द्या.
कर्क : आपण प्रयत्नशील राहा.
सिंह : उमेद कमी वाटण्याची शक्यता आहे.
कन्या : विसंवाद होण्याची शक्यता आहे.
तूळ : कामात चालढकल करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे.
धनू : घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी सुसंवाद करा.
मकर : नातेवाइकांना मदत करावी लागेल.
कुंभ : दैनंदिन कामे सुरळीतपणे होतील.
मीन : काम करताना समाधान प्राप्त होईल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५