पंचांग
आज मिती ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा १४.२७ पर्यंत नंतर द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र मूळ, योग शुभ, चंद्र राशी धनू, गुरुवार दिनांक १२ जून २०२५. सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१६, चंद्रोदय ०८.२६, चंद्रास्त ०६.२९. राहू काळ ०२.१७ ते ०३.५७, गुरू हरगोविंदसिंग जयंती, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
|
मेष : निश्चित सफलता मिळणार आहे.
|
|
वृषभ : घरी पाहुण्यांची ये-जा असू शकते.
|
|
मिथुन : आरोग्य उत्तम राहणार आहे. |
|
कर्क : विचारपूर्वक निर्णय घ्या.
|
|
सिंह : आपले अंदाज अचूक ठरतील.
|
|
कन्या : कार्य निर्विघ्न पार पडतील.
|
|
तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.
|
|
वृश्चिक : तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
|
|
धनू : जोडीदाराशी संबंध मधुर राहतील.
|
|
मकर : आजोळकडच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.
|
|
कुंभ : शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
|
|
मीन : जास्त दगदग करू नका.
|