दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ जून २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग वृद्धी चंद्र रास मिथुन. बुधवार दिनांक २५ जून २०२५. सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१९, चंद्रोदय नाही, चंद्रास्त ७.३२, राहू काळ १२.४० ते २.२०, ज्येष्ठ अमावास्या, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती -सायंकाळी-४;०१.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्या व्यापार व्यवसायाला गती येणार आहे.
वृषभ : आपल्या जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.
मिथुन : प्रसन्न मनाने व कामाला सुरुवात करणार आहात.
कर्क : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावयास पाहिजे.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण नवीन नवीन कल्पना अमलात आणणार आहात.
कन्या : घरातील वातावरण शांत ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहात.
तूळ : आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल.
वृश्चिक : कामामध्ये मनासारखी प्रगती होणार आहे.
धनू : आपल्या कामाला गती येईल.
मकर : अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
कुंभ : सकारात्मक विचाराने नोकरीमध्ये चांगली स्थिती निर्माण होणार आहे.
मीन : आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५