दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० जून २०२५

पंचांग


आज मीती आषाढ शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मघा योगसिद्धी चंद्र रास सिंह, सोमवार, दि. ३० जून २०२५. सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१९, चंद्रोदय १०.३७, चंद्रास्त ११.१८, राहू काळ ७.४३ ते ९.२२, कुमारषष्ठी, शुभ दिवस सायंकाळी-५.१९पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील.
वृषभ : अडचणींवर मात करणे सहज शक्य आहे.
मिथुन : जवळच्या नातेवाइकांच्या भेटी घडतील.
कर्क : नवीन आर्थिक करांराना चांगले स्वरूप मिळणार आहे.
सिंह : जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देणार आहे.
कन्या : आर्थिक आवक उत्तम राहील.
तूळ : बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
वृश्चिक : प्रॉपर्टी गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
धनू : सहकार्य मिळाल्यामुळे ताण कमी होणार आहे.
मकर : मनासारख्या घटना घडणार आहेत.
कुंभ : इतरांचे लक्ष वेधून घ्याल.
मीन : दिवस खूप व्यस्त जाणार आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५