दैनंदिन राशिभविष्य शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा. योग परिघ. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर १० श्रावण शके १९४७. शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.११, मुंबईचा सूर्यास्त ७.०९, मुंबईचा चंद्रोदय ९.०३, मुंबईचा चंद्रास्त ९.४५, राहू काळ ७.४९ ते ९.२६. दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी, जरा-जीवंतिका पूजन, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : समाधानी वातावरणात दिवस जाणार आहे.
वृषभ : आज आपण अधिक आक्रमक होऊ नका.
मिथुन : नवीन परिचय होण्याची शक्यता आहे .
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत.
सिंह : भाग्याची चांगली साथ राहील.
कन्या : घरामध्ये वादविवाद टाळणे आवश्यक आहे.
तूळ : विविध मार्गाने धनप्राप्ती होईल.
वृश्चिक : नोकरीस सामान्य परिस्थिती राहणार आहे.
धनू : घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे.
मकर : जिद्द व सातत्याने आपण कामे मार्गी लावणार आहात.
कुंभ : तरुणांना नोकरी-व्यवसायामध्ये चांगली संधी मिळणार आहे.
मीन : प्रगतीचा वेग उंचावणार आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५