दैनंदिन राशिभविष्य शनिवार, २ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग शिव. चंद्र रास कन्या भारतीय सौर ११ श्रावण शके १९४७, शनिवार, दि. २ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय १६.१२, मुंबईचा सूर्यास्त ७.०९, मुंबईचा चंद्रोदय ९.५४, मुंबईचा चंद्रास्त १०.१८, राहू काळ ३.५४ ते ५.३२. अश्वथ्यमारुती पूजन, सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश-वाहन-गाढव.



दैनंदिन राशीभविष्य ( Daily horoscope )






















































मेष : आजचा दिवस आपणास अनुकूल जाणार आहे.
वृषभ : नवीन कामाची सुरुवात करू नका.
मिथुन : आपणाला आपल्या कामाचे श्रेय मिळणार आहे.
कर्क : काही आर्थिक प्रश्न असतील, तर ते आज सुटणार आहेत.
सिंह : यशाचा आणि समृद्धीचा दिवस आहे.
कन्या : आपण आज आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे.
तूळ : आपल्यामध्ये आज चांगली ऊर्जा असणार आहे.
वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती नक्की सुधारणार आहे .
धनू : तुमची ऊर्जा आणि इच्छाशक्ती चांगली असणार आहे.
मकर : एखादी चांगली बातमी कानावर पडेल.
कुंभ : न्यायालयीन खटले-त्यामध्ये यश येणार आहे.
मीन : आपणाला काही व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५