आज मिती श्रावण शुद्ध एकादशी. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग ऐद्र. नंतर वैधृती. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १७ श्रावण शके १९४७. शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१४, मुंबईचा सूर्यास्त ७.०६, मुंबईचा चंद्रोदय ३.४३, मुंबईचा चंद्रास्त २.५२, उद्याची राहू काळ ७.५० ते ९.२७. नारळी पौर्णिमा, वरद लक्ष्मी व्रत, जरा-जीवंतिका पूजन, पौर्णिमा प्रारंभ-दुपारी-२.१२.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ : कौटुंबिक सौख्य आपणाला चांगल्याप्रकारे लाभणार आहे.
मिथुन : आजचा आपला दिवस कार्यक्षेत्रामध्ये चांगला जाणार आहे.