दैनंदिन राशीभविष्य शनिवार, ९ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग विष्कंभ. चंद्र राशी धनू. भारतीय सौर १८ श्रावण शके १९४७ शनिवार, दि. ९ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१४, मुंबईचा सूर्यास्त ७.०५, मुंबईचा चंद्रोदय ४.४८, मुंबईचा चंद्रास्त ३.५९, उद्याची राहू काळ ३.५२ ते ५.२९, श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन, अश्वस्थ मारुती पूजन, हयग्रीवोत्पती शुक्ल यजू: श्रावणी, पौर्णिमा समाप्ती-दुपारी १.२४, ऋक श्रावणी, तैत्त्रीय श्रावणी, अगस्ति दर्शन, जागतिक आदिवासी दिन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : वैवाहिक जीवन सुखाचे असणार आहे.
वृषभ : आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे.
मिथुन : प्रवास करण्यासाठी आज अत्यंत अनुकूल काळ आहे.
कर्क : तुमचे आरोग्य चांगले असणार आहे.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
कन्या : आजच्या दिवसात तुमचे वर्तन साधारण राहील.
तूळ : आपल्याला इतरांचा पण सहयोग मिळणार आहे.
वृश्चिक : बुद्धीजीवी लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे.
धनू : नवीन करार किंवा एखादा प्रकल्प घेण्याचे पूर्णपणे टाळा.
मकर : आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय अनुकूल आहे.
कुंभ : जवळच्या व्यक्तींशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
मीन : नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५