दैनंदिन राशीभविष्य सोमवार, ११ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. श्रवण योग आयुष्यमान. चंद्र राशी मकर. भारतीय सौर २० श्रावण शके १९४७. सोमवार,
दि. ११ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१४, मुंबईचा सूर्यास्त ७.०४, मुंबईचा चंद्रोदय ६.४८, मुंबईचा चंद्रास्त नाही, राहू काळ २.१५ ते ३.५२. श्रावणी सोमवार-शिव पूजन-शिवमुठ-मूग, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात नवीन संकल्पनांना वाव मिळणार आहे.
वृषभ : आपले कामाचे नियोजन चांगले असणार आहे.
मिथुन : घरातल्यांचे सहकार्य मिळणार आहे.
कर्क : वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे.
सिंह : आजचा दिवस आर्थिक फायद्यासाठी चांगला आहे.
कन्या : आपल्या कामामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे.
तूळ : अडचणी सहजरीत्या दूर होतील.
वृश्चिक : काही नवीन गोष्टी आपणास समजतील.
धनू : नवीन परिचयामुळे व्यवसायामध्ये वाढ होणार आहे.
मकर : तुमचे नियोजन चांगले आहे, पण काही अडचणी येऊ शकतात.
कुंभ : खूप काम असल्यामुळे खूप घाई गडबड होऊ शकते.
मीन : भविष्यातील कल्पना व नियोजन उत्तम असणार आहेत.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५