आज मिती श्रावण कृष्ण तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाभाद्रपदा. योग सुकर्मा. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २३ श्रावण शके १९४७. गुरुवार, दि, १४ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१५, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय ९.०३, मुंबईचा चंद्रास्त ८.२०, राहू काळ ५.२६ ते ७.०२, बृहस्पती पूजन, पतेती, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या सुधारणा होणार आहेत.
वृषभ : कामाचा ताण जाणवणार आहे.
मिथुन : एखादी आनंदाची बातमी समजू शकते.
कर्क : नातेसंबंध सुधारणार आहे.
सिंह : व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न होणार आहेत.
कन्या : आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
तूळ : अनामिक हुरहुर वाटणार आहे. मन शांत ठेवणे आवश्यक आहे.