SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणार युक्तिवाद ऐकून घेतला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील SIR प्रक्रियेबाबत एक मोठा निर्णय दिला.

सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच मतदार यादीतून वगळलेली नावं २४ तासांत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले. एकूण ६५ लाख नावं वगळण्यात आली आहेत. ही सर्व नावं संकेतस्थळावर प्रदर्शित केली जातील. बिहारमधील SIR प्रकरणा सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
Comments
Add Comment

Lionel Messi: मेस्सीची कमाल! लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावला 'गोल्डन बूट' पुरस्कार

मियामी (फ्लोरिडा): आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका

Bank Holiday: दिवाळीच्या तीन दिवसात बँका कधी चालू आणि कधी बंद?

Bank Holiday: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँकांना कधी न कुठपर्यंत सुट्टी असणार आहे. सोमवारी नोव्हेंबर महिन्याचा नवा आठवडा

अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची अनोखी दिवाळी! निषाद-दलित कुटुंबांसोबत साजरा केला सण

[caption id="attachment_1073550" align="aligncenter" width="800"] अयोध्येतील ऐतिहासिक दीपोत्सवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामघाट

World Gold Council Report: २५ टक्क्यांनी घसरलं सोनं, आता आणखी स्वस्त होणार की पुन्हा महागणार?

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2026 च्या

शून्यातून विश्व निर्माण केले! पंतप्रधान मोदींनी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना दिल्या शतकोत्सवी वर्षाच्या खास शुभेच्छा

आज, 8 नोव्हेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले

सीमेवर जवानांसोबत संरक्षण मंत्र्यांची खास दिवाळी; राजनाथ सिंह म्हणाले, "तुमच्यामुळेच देशात उजळतात दिवे

नाथुला (सिक्कीम): दिवाळीच्या सणानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भारत-चीन सीमेवरील सिक्कीमच्या