आज मिती भाद्रपद शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्रः ज्येष्ठा योग विषकंभ चंद्र राशी वृश्चिक, सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२३, मुंबईचा सूर्यास्त ६.५३, मुंबईचा चंद्रोदय १.५८, पीएम मुंबईचा चंद्रास्त ००.५५ उद्याची राहू काळ स. ७.५७, ते संध्या. ९.३० पर्यंत. अदुख ; नवमी, गौरी पूजन, आनंदी दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : नवीन कामे स्वीकारताना थोडी काळजी घ्यावी.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
मिथुन : आत्मविश्वासाने कामे करा.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
सिंह : आर्थिक फायदे मिळतील.
कन्या : स्वतःच्या कामांना प्राधान्य द्या.
तूळ : व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहा.
वृश्चिक : आज आपणाला थोडे चतुराईने काम केले पाहिजे.