दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग गंड चंद्र राशी मीन, मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.४६, मुंबईचा चंद्रोदय ७.५५ संध्या, मुंबईचा चंद्रास्त ७.४३, राहू काळ ३.४१ ते ५.१४, द्वितीया श्राद्ध, उत्तम दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शानशौकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ : अनेक नवीन प्रकल्प अमलात आणाल.
मिथुन : कौटुंबिक आयुष्यामध्ये चांगले वातावरण राहील.
कर्क : परदेशातून काही फायदे मिळण्याची शक्यता.
सिंह : आपली मानसिकता उत्तम असणार आहे.
कन्या : दूरचे प्रवास संभवतात.
तूळ : धाडसाने काम करा.
वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे.
धनू : तुम्ही धोका पत्करून काम कराल.
मकर : सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात.
कुंभ : प्रयत्नांची साथ सोडू नका.
मीन : आपल्या सहकार्यामुळे आपल्या कामात गती येणार आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५