दैनंदिन राशीभविष्य बुधवार, १० सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण तृतीया १३.३८ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७ चंद्र नक्षत्र रेवती. योग वृद्धी, चंद्र राशी मीन, बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा सूर्यास्त ६.४५ मुंबईचा चंद्रोदय ८.३६ संध्या., मुंबईचा चंद्रास्त ८.४३ स., राहू काळ १२.३५ ते २.०८, संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय ८.३६, तृतीया श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध, सत्यदेव महाराज पुण्यतिथी नवी भारवाडी अमरावती. संकष्ट चथुर्ती - चंद्रउदय-२०.३३, तृतीया - चथुर्ती श्राद्ध, १६ नंतर चांगला.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी येतील.
वृषभ : आपणाला ताणतणावातून आणि अडचणीतून दिलासा मिळेल.
मिथुन : आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
कर्क : ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.
सिंह : आज आपण आपल्या कामाकडे पूर्णपणे लक्ष देणार आहात.
कन्या : नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.
तूळ : आज आपले मनोबल चांगले असणार आहे.
वृश्चिक : काम जास्त करावे लागणार आहे.
धनू : आजचा दिवस आपणास विविध प्रकारे अनुकूल जाणार आहे.
मकर : आपल्याला आपल्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे.
कुंभ : नवीन उपक्रम सुरू करण्याची शक्यता आहे.
मीन : जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतात.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५