दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २१ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद अमावस्या शके १९४७ , चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग शुभ. चंद्र राशी सिंह, रविवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ मुंबई : सूर्योदय ०६.२७, मुंबई : सूर्यास्त ०६.३६, मुंबई : चंद्रास्त ०६.१८, राहू काळ ०५.०४ ते ०६.३६, भाद्रपद अमावास्या, खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वैधादि नियम पाळू नये, ब्रम्हानंद स्वामी पुण्यतिथी कागवाड, सर्वपित्री अमावास्या, अमावास्या समाप्ती-उत्तर रात्री-०१;२३ पर्यंत. भादवी पोळा, अमावास्या श्राद्ध, अमावास्या दर्श



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन मान्यवरांच्या ओळखी होतील.
वृषभ : निरनिराळ्या मार्गाने धनलाभ होईल.
मिथुन : व्यवसाय धंद्यात प्रगती होईल.
कर्क : आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा.
सिंह : मोठे लाभ मिळण्याची शक्यता.
कन्या : प्रेमप्रकरणात सफलता मिळेल.
तूळ : जीवनसाथीबरोबर संबंध सुधारतील.
वृश्चिक : निर्णय अचूक ठरतील.
धनू : काही वेळेस सुसंवाद उपयोगी पडेल.
मकर : व्यवसाय धंद्यातील अंदाज चुकू शकतात.
कुंभ : नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
मीन : जोडीदाराशी वादविवाद संभवतो.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५